लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | Passengers' life-threatening journey across the bridge at Maihal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मºहळ बुद्रुक व मºहळ खुर्द या दोन गावांमध्ये जाम नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी रहिवाशांसह प्रवाशांनी केली आहे. ...

जिंतूर-येलदरी रस्ता : ९ कि.मी.मध्ये ३७ दिवसांत १९६ खड्डे - Marathi News | Jintur-Yeldari road: 196 ditches in 9 km happen in 37 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर-येलदरी रस्ता : ९ कि.मी.मध्ये ३७ दिवसांत १९६ खड्डे

जिंतूर-येलदरी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष संबधित ठिकाणी जाऊन या कामाची पाहणी केली. ...

दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हॅल्मेट वापरल्यास होणार दंड, जाणून घ्या कसा आहे नवा नियम - Marathi News | Using a local brand helmet while traveling on a bike will result in penal action, find out how the new rules are | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हॅल्मेट वापरल्यास होणार दंड, जाणून घ्या कसा आहे नवा नियम

दुचाकीस्वारांनी केवळ ब्रँडेड हॅल्मेट वापरावेत, तसेच या हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्रीबाबतचा नवा कायदा लागू करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकली आहेत. ...

एसटीच्या चालक केबिनचे प्लास्टिक शिल्ड फाटले - Marathi News | The plastic shield of the ST's driver's cabin was torn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या चालक केबिनचे प्लास्टिक शिल्ड फाटले

प्लास्टिक शिल्ड फाटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालकांच्या सुरक्षेची कडा तुटली आहे. ...

नगरमधील उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा शुभारंभ; काम वळेत पूर्ण होईल.. - Marathi News | Commencement of surface inspection work of flyover in the town; The work will be completed in turn. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा शुभारंभ; काम वळेत पूर्ण होईल..

नगर-पुणे रोडवरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचा असलेला उड्डाण पुलाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. खासदार व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुरावामुळे हे काम सुरु झाले आहे. हा उड्डाण पूल वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी ...

जळगाव नेऊर परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्था - Marathi News | Bad condition of roads in Jalgaon Neur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्था

जळगाव नेऊर : परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने पादचारी, वाहनधारक, शेतकरी वैतागले आहेत. ...

चिखलमय पांदन रस्त्यांमुळे शेतकरी त्रस्त - Marathi News | Farmers suffer due to muddy roads | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिखलमय पांदन रस्त्यांमुळे शेतकरी त्रस्त

शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करतान ...

रस्त्यांचे काम रखडलेलेच - Marathi News | Road work is stalled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांचे काम रखडलेलेच

आडगाव : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील व राष्टÑीय महामार्गावरील आडगाव परिसराला रिंगरोडचे मोठे जाळे प्रस्तावित असून, त्यातील अनेक रस्त्यांचे कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, परिणामी परिसराचा विकास खुंटला आहे. महापालिकेने आडगाव व परिसराला जोडणाऱ्या ...