घोटी : भंडारदरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही या मार्गावरील पिंपळगाव मोर ते वासाळी दरम्यानचा रस्ता उध्वस्त झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आह ...
सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळ घाट पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ ऊडत आहे. ...
रस्त्याने गटार लाईनसाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेला रस्ता कंत्राटदाराने व्यवस्थित बुजविला नाही. त्यामुळे खोलगट भाग निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर नगर परिषदेने या ठिकाणी मुरूम टाकला आहे. या मुरूमावर आता चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार ...
रस्त्यावर निकृष्ठ बांधकामामुळे येणाऱ्या जाणाऱ्याजनतेस त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ ऑगस्टला प्र ...
सायखेडा : सोनगाव येथील कारेवस्ती ते शिंगवेपुढे करंजगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणार्या वाहनांना खड्डे दिसत नसल्य ...
नागपुरात शहरातील केबल एजन्सी व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कमुळे ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. ...
पावसामुळे जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. हे निसर्ग सौदर्य बघण्यासाठी नागरिकांनी रिधोरा, मदन उन्नई, पंचधारा, महाकाळी, निम्न वर्धा, बोरधरण व पवनार येथे गर्दी करायला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस ही गर ...