शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम ...
सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात हे काम सुरू करण्यात आले असून, खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या सातारकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत. ...
टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्य ...
येवला : शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून मार्गावरुन पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी याकरीता निवेदन देण्यात आले. ...