नाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखल ही आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातून संताप व् ...
एकीकडे उपराजधानीतील रस्ते सिमेंटीकरणातून स्मार्ट बनले आहेत. तर दुसरीकडे असलेल्या डांबरी रस्त्यांची मात्र पुरती वाट लागली आहे. डांबरीकरण उखडल्यने अनेक रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. ही परिस्थिती जवळपास प्रत्येकच रस्त्याची झाली असल्याने वाहन चालका ...
गतीरोधक तयार करताना तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र वैरागडात तयार करण्यात आलेला गतिरोधक अतशिय दोषपूर्ण आहे. दोन्ही बाजुला उतार दिला नाही. एखाद्या तलावाच्या पाळीप्रमाणे रस्त्यावर उंचवटा तयार करून ठेवला आहे. गतिरोधकावरून वाहन नेताना वाहनाची चाके एक ...
रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकड ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास ...
इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे. ...