शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

सखी : आर.माधवनचा खास सल्ला, ४ गोष्टी करा-घरात नांदेल सुख आणि यशाचीही सापडेल वाट

फिल्मी : Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर

फिल्मी : रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त! संपत्तीच्या बाबतीत खरा 'धुरंधर' कोण? जाणून घ्या नेटवर्थ

फिल्मी : 'धुरंधर'च्या शूटिंगवेळेस कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट, अक्षय खन्नाच्या स्वॅग पाहून थक्कच व्हाल

फिल्मी : कोल्हापुरचा जावई आहे 'हा' धुरंधर फेम अभिनेता! हवाई सुंदरीच्या प्रेमात पडली त्याची विकेट, ओळखलं?

फिल्मी : तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे

फिल्मी : बापरे! 'धुरंधर'च्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर आणायचा अक्षय खन्ना; कारण ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : 'शैतान'च्या ट्रेलरमधून अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीने वेधलं लक्ष, कोण आहे ही अभिनेत्री?

फिल्मी : व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा

सखी : ५ गोल्ड मेडल्स जिंकणाऱ्या लेकाविषयी आर. माधवन सांगतो, मुलाला आवडतं ते करु दिलं कारण..