शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : '३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात

फिल्मी : 'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला...

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चं वादळ काही थांबेना! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार? एकूण कलेक्शन जाणून घ्या...

फिल्मी : Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमावर का होतेय टीका? आर माधवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, काही लोक...

फिल्मी : मित्रा, तुला देवाची शपथ...; अक्षय खन्नाच्या व्हायरल गाण्यामागील अर्थ माहितीये? वाचून डोकं चक्रावून जाईल

फिल्मी : 'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! पाच दिवसात कमावले 'इतके' कोटी, जाणून घ्या

फिल्मी : 'धुरंधर २'मध्ये आर.माधवनची भूमिका करणार 'हे' महत्वाचं काम; अभिनेता म्हणाला- मी रणवीर सिंगला...

फिल्मी : 'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज

फिल्मी : Dhurandhar OTT: ओटीटीवर कधी येणार 'धुरंधर'? रणवीर सिंगच्या सिनेमाची इतक्या कोटींना झाली डील