लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
आर. माधवनने 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपटातून जिंकले नरेंद्र मोदींचे मन, ट्विटरवर केली प्रशंसा - Marathi News | R. Madhavan wins Narendra Modi's heart with 'Rocketry: The Nambi Effect', praises him on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनने 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपटातून जिंकले नरेंद्र मोदींचे मन, ट्विटरवर केली प्रशंसा

बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'ची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ...

बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल - Marathi News | Bollywood's eclipse of corona, Fatima Sana Shaikh Has Lost Smell And Taste During Coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. ...

आधी ‘रँचो’, आता ‘फरहान’! आमिर खान पाठोपाठ आर. माधवनलाही कोरोना व्हायरसने गाठले - Marathi News | r madhavan announce that he has been diagnosed with covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी ‘रँचो’, आता ‘फरहान’! आमिर खान पाठोपाठ आर. माधवनलाही कोरोना व्हायरसने गाठले

काल बुधवारी आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि आज पाठोपाठ अभिनेता आर. माधवन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. ...

महिला डॉक्टर ‘नशेबाज, नशेडी’ म्हणाली; आर. माधवनने बोलती बंद केली - Marathi News | a doctor accused r madhavan of being druggist and alcoholic actor gave a buffeting reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिला डॉक्टर ‘नशेबाज, नशेडी’ म्हणाली; आर. माधवनने बोलती बंद केली

आर. माधवनला एका कथित महिला डॉक्टरने असाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण माधवनने तिला असे काही उत्तर दिले की, तिची बोलती बंद झाली. ...

व्हायरल झाले अभिनेत्याचे जबरजस्त ८ लूक, त्याला ओळखणेही आहे कठिण - Marathi News | R.Madhavan 8 Looks Viral On Social Media Film Made On None Fans React | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हायरल झाले अभिनेत्याचे जबरजस्त ८ लूक, त्याला ओळखणेही आहे कठिण

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषातील फोटो पाहून अभिनेत्याला ओळखणे शक्य नव्हते. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून होता आर.माधनवन. ...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात बोललीवूडचा हा अभिनेता | Rocketry Nambi Effect | Madhavan - Marathi News | This Bollywood actor in the guise of Chhatrapati Shivaji Maharaj Rocketry Nambi Effect | Madhavan | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात बोललीवूडचा हा अभिनेता | Rocketry Nambi Effect | Madhavan

...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात बॉलिूवडचा अभिनेता, फोटो पाहून चाहत्यांनाही आश्चर्यचा 'दे धक्का' - Marathi News | Bollywood actor r.madhavan share his photo in chhatrapati shivaji maharaj look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात बॉलिूवडचा अभिनेता, फोटो पाहून चाहत्यांनाही आश्चर्यचा 'दे धक्का'

लवकरच तो ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या सिनेमाचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे. ...

आर.माधवनच्या मुलाची कामगीरी पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद - Marathi News | Actor R. Madhavan Son Vedaant Won Silver Medal At International Swimming Championship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर.माधवनच्या मुलाची कामगीरी पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

आर. माधवनने ‘रंग दे बसंती’,‘थ्री इडियट्स’,‘तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ अशा चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटानं त्याला बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख दिली. ...