शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : आर.माधवन सोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचं ६४ व्या वर्षी निधन

फिल्मी : 'शैतान' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

फिल्मी : दारु पिऊन शूट झाला होता 'थ्री इडियट्स'मधील 'हा' सीन; अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा किस्सा

फिल्मी : 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १० दिवसांत पार केला १०० कोटींचा टप्पा

फिल्मी : 3 Idiots मधील सीन करताना आम्ही नशेत होतो, १५ वर्षांनंतर आर माधवनने सांगितला शूटिंगचा 'तो' किस्सा

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन

फिल्मी : ती प्रचंड घाबरली अन् म्हणाली..; 'शैतान' माधवनला पाहून अशी होती त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया

फिल्मी : 'पुन्हा त्या गोष्टी अनुभवायच्या नाहीत'; खऱ्या आयुष्यात अजयला आलाय सुपरनॅच्युरल पॉवरचा अनुभव

फिल्मी : राक्षस घरी येणार आणि बस्तान मांडणार, आर.माधवन-अजय देवगणच्या 'शैतान'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघाच

सखी : साध्या डोशाला मसाला डोसा व्हायला लागली ८०० वर्षे! आर. माधवनचं भन्नाट लॉजिक-व्हायरल पोस्ट