रिया सेन ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत. Read More
रिया सेन सध्या आफ्रिका येथे व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. ती एका अभयारण्यात गेलेली दिसत असून तिला चक्क जिराफने ‘फ्रें च किस’ केल्याचे दिसून येत आहे. ...
आपल्या बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री रिया सेन दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. पण लवकरच ‘पॉईजन’ या वेब सीरिजमध्ये ती दिसणार आहे. याच सीरिजच्या निमित्ताने रिया मीडियासमोर आली आणि आपल्या वैवाहिक आयुष्यावर आणि प्रेग्नंसीवर मनमोकळेपणा ...