लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र - Marathi News | Delhi Flood, CM arvind Kejeiwals letter to Union Home Minister Amit Shah over Yamuna flood levels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

राजधानी दिल्लीत 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. ...

यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, ४५ वर्षांचा विक्रम मोडला;केजरीवालांनी बोलावली बैठक - Marathi News | Yamuna water level reaches its highest-ever mark at 207.55 metres; CM Arvind Kejriwal convenes emergency meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, ४५ वर्षांचा विक्रम मोडला;केजरीवालांनी बोलावली बैठक

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर  - Marathi News | Krishna, why do we need so many bridges on the river Panchganga says Medha Patkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर 

ग्रीनफिल्डच्या नावावर निसर्गाच्या विपरित कामे ...

वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम - Marathi News | Regular survey started in Vashishthi river, water depth measurement work after flood situation in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम

अत्याधुनिक पद्धतीने पाण्याची खोली आणि प्रवाह मोजला जात आहे ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur district, Panchgange level at 21 feet; Nine dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली

नऊ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली ...

पुरात अडकलेल्या लोकांची NDRF ने केली सुटका; बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Himachal Pradesh: NDRF rescued 6 people stranded in Beas River in Mandi district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरात अडकलेल्या लोकांची NDRF ने केली सुटका; बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल...

हिमाचल-उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. ...

पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुधना पात्रातील पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू - Marathi News | Two youths died by drowning in Dudhana river while swimming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुधना पात्रातील पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

मयत दोन्ही युवक सेलू येथील गायत्री नगर भागातील रहिवासी. ...

तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले - Marathi News | I will give my life for you... Beloved threw her boyfriend from the bridge in mirzapur ramganga river | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले

कोलाघाट पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिर्झापूर तालुक्यातील उदयपूर भूडा गावची तरुणी आपल्या बहिणीच्या प्रियकरासोबत बाईकवरुन जलालाबाद येथे जात होती ...