लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

मुसळधार पावसात पोयसर नदीच्या पूरात तरुण वाहून गेला - Marathi News | young man was swept away by the flood of Poysar river during heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसात पोयसर नदीच्या पूरात तरुण वाहून गेला

तरुणाला शोधून काढावे, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली. ...

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; कासारी नदी पात्राबाहेर, बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली  - Marathi News | Heavy rain in Kolhapur district; Outside the Kasari river basin, the bridge connecting Barki village under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; कासारी नदी पात्राबाहेर, बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली 

जिल्ह्यात २३ बंधारे पाण्याखाली ...

नमामी गंगे प्रोजेक्ट साईटवर भीषण अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Uttarakhand Chamoli Namami Gange Alaknande River accident, ten died due to electric shock | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :नमामी गंगे प्रोजेक्ट साईटवर भीषण अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने करंट लागून एक पोलीस अधिकारी आणि पाच होमगार्डसह 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण गंभीररित्या भाजले गेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले - Marathi News | In Hingoli district for two days now Kayadhu river flooded, house fell | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; कयाधू नदीला पूर, घर पडले

सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.परंतु या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ...

१०० वर्षांच्या बंदीनंतर 'ती' पुन्हा मुक्त; निमित्त ठरलं ऑलिंपिकचं - Marathi News | Free again after 100 years of ban; The reason was the Olympics seen river | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०० वर्षांच्या बंदीनंतर 'ती' पुन्हा मुक्त; निमित्त ठरलं ऑलिंपिकचं

ज्या सीन नदीनं फ्रान्सच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात मोलाचं योगदान दिलं, त्याच सीन नदीचं वास्तव. ...

संपादकीय - थयथयाट करणारी यमुना संतापून सांगतेय, पुरे करा ! - Marathi News | Editorial - Yamuna is angry and says, "Enough!" politics on flood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - थयथयाट करणारी यमुना संतापून सांगतेय, पुरे करा !

दिल्लीत यमुना रौद्ररूप धारण करून सांगतेय, 'माझ्या पूरक्षेत्रातील राक्षसांना हटवा! मी म्हणजे कचरापेटी नव्हे! माझ्याशी नीट वागा, अन्यथा खैर नाही!" ...

नद्या स्वच्छ होणार तरी कशा? कंत्राटदार निष्क्रिय - Marathi News | What if the rivers become clean? Contractor inactive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्या स्वच्छ होणार तरी कशा? कंत्राटदार निष्क्रिय

कंत्राटदार निष्क्रिय, केवळ अध्यादेशावर जलतज्ज्ञांची नावे टाकून फायदा नाही ...

गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Wainganga river flooded by opening the gates of Gosikhurd project; Warning to citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पावसामुळे सर्वच नदी-नाल्यांच्या जलपातळीत वाढ ...