लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

२२ राज्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गंगा-यमुनेसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावर - Marathi News | 3-day heavy rain warning in 22 states; Many rivers including Ganga-Yamuna on danger mark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ राज्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गंगा-यमुनेसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावर

आज मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रॉयल सीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. ...

आफ्रिकेला जायची गरज नाही, भारतातील या नदीत सोने सापडते; बादल्या कमी पडतात... - Marathi News | No need to go to Africa, gold is found in suvarnrekha river in India; The buckets fall short... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आफ्रिकेला जायची गरज नाही, भारतातील या नदीत सोने सापडते; बादल्या कमी पडतात...

झारखंडमधील स्वर्णरेखा नदी लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे. या नदीच्या पाण्यातून सोने मिळते, ते विकून लोक पैसे कमवत आहेत. ...

Sangli: चांदोली धरण ८० टक्के भरले, कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सुरू  - Marathi News | Chandoli Dam 80 percent full, release into riverbed any moment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरण ८० टक्के भरले, कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सुरू 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

सिंधुदुर्गात पावसाची उघडीप, ऑरेंज अलर्ट मात्र कायम - Marathi News | Rainfall decreased in Sindhudurg district, However the orange alert remains | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाची उघडीप, ऑरेंज अलर्ट मात्र कायम

गतवर्षीची सरासरी गाठली: धरणे, नद्यांमध्ये सरासरी ८० टक्के पाणीसाठा ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली - Marathi News | the intensity of rain is reduced, but the fear remains In Kolhapur district, Radhanagari 90 percent full, 83 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली

नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरूच : आणखी चार दिवस ऑरेंज अलर्ट ...

कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू - Marathi News | Panchganga river in Kolhapur nears danger level, migration of riverside villages begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू

धरण क्षेत्रात धुवाधार, तीन दिवस ‘यलो’ अलर्ट ...

दिल्लीतील यमुना नदीची जलपातळी पुन्हा वाढली; अनेक सखल भागात पुराचा धोका - Marathi News | Water level of Yamuna river in Delhi rises again; Flood risk in many low-lying areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील यमुना नदीची जलपातळी पुन्हा वाढली; अनेक सखल भागात पुराचा धोका

संध्याकाळपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

कोल्हापुरातील राधानगरी धरण ७५ टक्के भरले, १४०० क्यूसेकने विसर्ग; स्वयंचलित दरवाजाजवळ आलं पाणी - Marathi News | Radhanagari Dam 75 percent full, discharge by 1,400 cusecs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील राधानगरी धरण ७५ टक्के भरले, १४०० क्यूसेकने विसर्ग; स्वयंचलित दरवाजाजवळ आलं पाणी

पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थितीची शक्यता ...