लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

चोरी करून धूम ठोकणाऱ्यांना नदीतून पोहत केले जेरबंद; पोलिसांचा सिनेमा स्टाइल थरार... - Marathi News | Wada Crime thieves were jailed by police caught them swimming through the river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरी करून धूम ठोकणाऱ्यांना नदीतून पोहत केले जेरबंद; पोलिसांचा सिनेमा स्टाइल थरार...

भंगारावर मारला डल्ला, ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग ...

शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीत - Marathi News | Sewage from Sherinalya back into Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीत

सांगली महापालिकेचे दुर्लक्ष : प्रदुषणात वाढ ...

गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवणार.. - Marathi News | Western channel will divert water of rivers to relieve drought in Godavari valley.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवणार..

गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ... ...

नदीकिनारी अंघोळीसाठी गेलेल्या महिलेला मगरीने पाण्यात ओढलं; Video व्हायरल - Marathi News | A woman who had gone to bathe on the river bank was dragged into the water by a crocodile in odisha bhuvneshwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदीकिनारी अंघोळीसाठी गेलेल्या महिलेला मगरीने पाण्यात ओढलं; Video व्हायरल

ज्योत्स्नाराणी जेना (३५ वर्षे) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव होतं. सध्या पावसाळ्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त आहे ...

दिल्लीतील यमुना नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवर; सखल भागात पाणी साचण्याची शक्यता - Marathi News | Yamuna river in Delhi again at danger level; Chance of water logging in low lying areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील यमुना नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवर; सखल भागात पाणी साचण्याची शक्यता

दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जुलैच्या मध्यात दिल्लीला भीषण पुराचा सामना करावा लागला. ...

कासाडी नदीतील दूषित पाणी प्यायल्याने आणखी दोन बकऱ्यांचा मृत्यू  - Marathi News | Two more goats died after drinking contaminated water from Kasadi river | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कासाडी नदीतील दूषित पाणी प्यायल्याने आणखी दोन बकऱ्यांचा मृत्यू 

5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. ...

अंबाबाईची सवारी..पंचगंगेच्या विहारी; कोल्हापुरात नदी घाटावर रंगला अवभृत स्नान सोहळा  - Marathi News | Bathing ceremony of Karveer resident Sri Ambabai at Panchganga river ghat in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईची सवारी..पंचगंगेच्या विहारी; कोल्हापुरात नदी घाटावर रंगला अवभृत स्नान सोहळा 

कोल्हापूर : भालदार चोपदार, वाजंत्री, घोडेस्वार असा शाही लवाजमा, अंबा माता की जयचा गजर आणि भाविकांच्या गर्दीत शनिवारी करवीर ... ...

येरळा, अग्रणी, बोर, माण नद्यांचे पात्र कोरडे; सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील गंभीर चित्र - Marathi News | Yerla, Mian, Bor, Mana rivers dry up, A grim picture in the drought belt of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :येरळा, अग्रणी, बोर, माण नद्यांचे पात्र कोरडे; सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील गंभीर चित्र

प्रशासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही ...