गावातील सोमनाथ काळे व भगवान मस्के पाटील हे दररोज जुने वाणी संगमच्या गोदावरी नदीजवळील श्रीवाघेश्वर मंदिरात दर्शनास जातात. गुरुवारी सकाळी ६:३० वाजता हे दोघे गोदावरी नदीच्या काठी गेले होते. यावेळी नदीत गाळात रुतून बसलेली मूर्ती सोमनाथ काळे यांना दिसली. ...
भोर तालुक्यातील निरादेवघर धरणात ३९ टक्के तर भाटघर धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. सध्या पाणी सोडणे बंद केले असले तरी १० मार्चनंतर पाणी सोडायला सुरुवात होणार आहे. ...
शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वरदान ठरलेल्या चासकमान सिंचन प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपद्वारे देण्याच्या १ हजार ९५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तीन वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता दिली. ...