संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे संकेतस्थळ विकसित केले आहे. 'कृष्णा खोरे' नावाच्या या संकेतस्थळाचे ८० टक्के काम झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात आले. ...
दक्षिण अमेरिकेत अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीत मासेमारीच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका करणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. ...
सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
भारतातील नदी जोड प्रकल्प भा ही एक महत्त्वाकांक्षी पाणी व्यवस्थापन योजना आहे. या योजने अंतर्गत देशातील विविध नद्या जोडून पाण्याची उपलब्धता आणि वितरण सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. ...