लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

नर्मदा सुखा आणि बाढ या चक्रात अडकली आहे - मेधा पाटकर - Marathi News | Narmada is caught in the cycle of happiness and flood Medha Patkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नर्मदा सुखा आणि बाढ या चक्रात अडकली आहे - मेधा पाटकर

अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत. ...

नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरण वाचवा ! ‘मुंबई उत्तर’मधील रहिवाशांचा जाहीरनामा - Marathi News | manifesto of residents in mumbai north review the rivers and save the environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरण वाचवा ! ‘मुंबई उत्तर’मधील रहिवाशांचा जाहीरनामा

मालाड पश्चिम ते दहिसर चेकनाक्यापर्यंत पसरलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात वाढत्या झोपडपट्ट्या ही मोठी समस्या आहे. ...

रेती तस्करांनी पोखरला वर्धा नदीचा कढोली-धिडसी घाट - Marathi News | Kadholi-Dhidsi Ghat of Wardha river to Pokhar by sand smugglers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेती तस्करांनी पोखरला वर्धा नदीचा कढोली-धिडसी घाट

निवडणूक आटोपूनही यंत्रणा ढिम्म: नदीपात्रात रात्रभर ट्रॅक्टरचा आवाज ...

नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी खालावली - Marathi News | The water level of the dam in Neera valley has decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांची पाणी पातळी खालावली

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचले आहे. परिणामी निरा खोऱ्यातील धरणांमधील पाण्याचा साठा वेगाने घटत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

सावधान; कासारी नदीमध्ये सापडला हा विदेशी जातीचा मासा - Marathi News | Beware; This exotic fish was found in Kasari river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान; कासारी नदीमध्ये सापडला हा विदेशी जातीचा मासा

दक्षिण अमेरिकेत अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीत मासेमारीच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका करणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. ...

Kolhapur: कासारी नदीत सापडला विदेशी जातीचा सकर मासा - Marathi News | Exotic sugar fish found in Kasari river Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कासारी नदीत सापडला विदेशी जातीचा सकर मासा

यापूर्वी उजनी धरण आणि कृष्णा नदीपात्रात या माशाचे अस्तित्व आढळले होते ...

आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट - Marathi News | Now you will get flood information with one click; This website is launching soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता एका क्लिकवर मिळणार महापुराची माहिती; लवकरच सुरु होतेय ही वेबसाईट

संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे संकेतस्थळ विकसित केले आहे. 'कृष्णा खोरे' नावाच्या या संकेतस्थळाचे ८० टक्के काम झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात आले. ...

टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले - Marathi News | The water of the Tembhu Yojana spilled into the stream of Atpadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले

सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...