येथील पुरातन ऐश्वर्य मंदिराला वाहत्या पाण्याने धोका निर्माण होऊ नये यासाठी सरस्वती नदीपात्रात मंदिराच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरास संरक्षक भिंतही बांधण्यात येत आहे. ...
मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या केंद्राद्वारे दररोज सुमारे ८० लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करून ते मिठी नदीच्या प्रवाहात सोडण्यात येईल. ...
प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाची महापालिकेने दखल घेतली आणि काही प्रमाणात स्वच्छता केली खरी; परंतु ती केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही तर नागरिकांनीदेखील हातभार लावायला हवा, या भावनाने रविवारी शेकडो हात ...
मोसमनदी स्वच्छतेसंबंधी येथील सत्यशोधक युवा सभेतर्फे फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील सत्यशोधक मैदानावर यासाठी विशेष चित्रमय फलक लावून कालची आणि आजची नदीची स्थिती यावर फलक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. ...
मोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम, या सर्व नद्यांचे प्राक्तन एकच ! नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांच्या घोषणा खूप होतात; पण प्रत्यक्षात सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. ...
जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जे ...