गेल्या नव्वद वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने रिगाटा या महाेत्सवाचे अायाेजन करण्यात येते. मुळा-मुठेच्या संगमावर, संगमवाडी येथील नदी पात्रात बाेटीच्या सहाय्याने डाेळे दीपवणारी प्रात्याक्षिके केली जातात. ...
नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात समावेश करून नांदगाव तालुक्यात तापी व गोदावरी खोºयाचे पाणी कोणत्या मार्गाने फिरवता येईल याचे चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा सचिव रा. वा. पानसे यांनी दिले. ...
तिरोडा तालुक्यातील मुरदाडा, सायटोला, महालगाव व देवरी या रेती घाटांवरुन जेसीबी व पोकलॅन मशिनचा वापर करुन मोेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन केले जाते. ...
इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे़ नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे सस्तेवाडी येथील बंधा-यात फेसाळलेल्या पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे़ याबाबत शेतकरी व स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ...
पुणे शहरातून वाहणा-या मुळा-मुठा नदीकाठ सुधार व विकसन योजनेला एप्रिल अखेरपर्यंत केंद्रीय पर्यावरण विभाग व पाटबंधारे विभागाची मान्यता मिळेल. या प्रकल्पामुळे नदीचा मुख्य प्रवाह आणि पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसल्याचे सांगत येत्या दोन महिन्यांत प्रत् ...
बुलडाणा : महामार्ग बांधकामात नदी खोलीकरण करून जलसंधारणाची कामे करण्याचा नवा पॅटर्न राज्यात सुरू झाला असून, त्यामुळे राज्याचे १४४ कोटी रुपये वाचले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास पुष्टी दिली आहे. या अंतर्गतचा बुलडाणा जिल्ह्यातील पैनगं ...
नाशिक : गोदापार्क साकारण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र त्यानंतर त्याच्या विकासासाठी उदासीनता दाखविल्याने गोदाकाठालगत साकारण्यात आलेल्या गोदापार्कचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. ...
एक महिन्यापूर्वी वाळवंट झालेल्या निर्गुडा नदीत राजूर खाणीचे पाणी सोडण्यात आल्यानंतर होळीचा सण लक्षात घेऊन नवरगाव धरणातूनही निर्गुडेत पाणी सोडण्यात आले. ...