बीड : प्रत्येकालाच आपले घरदार, आपला भाग स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. तर मग बिंंदुसरा नदी सुध्दा स्वच्छ व सुंदर असावी असे का वाटत नाही? महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था, जलसंधारण व स्वच्छतेसाठी श्रमदान व आर्थिक योगदान देत भाग घेतात. मग आपण आपल्या शहरा ...
गोदावरी नदीवरील पूररेषेतील लॉन्ससह अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही केल्यानंतर महापालिकेने आता नासर्डी तथा नंदिनी नदीपात्रालगत पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळविला आहे. अतिक्रमण विभागाकडून सदर बांधकामे हटविण्याची कारवाई लवकरच सुरू ...
शिरवळ गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराची ओळख असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये झालेली घाण, वाढलेली झाडे, झूडपे, कचरा यामुळे नदीपात्र व परिसर अस्वच्छ झाला आहे. पावसाळ््यात नदीला येणाºया पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्् ...