लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

बंगळूरू -मुंबई महामार्गावर रावेतला कंटेनर नदीत कोसळला  - Marathi News | container collapsed in river On the Bangalore Highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंगळूरू -मुंबई महामार्गावर रावेतला कंटेनर नदीत कोसळला 

बंगळूरू -मुंबई राष्ट्रीय  महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रावेत येथील पवना नदीच्या पूलाचे कठडे तोडून भरधाव ट्रेलर नदी पात्रात कोसळला. ...

मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग - Marathi News | Unmanned machine of Nirmalya Compilation experiment in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग

मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ...

सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Youth trying selfie in river, 2 dead after sunk in Painganga | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर

पैनगंगा नदीत अघोळीसाठी आल्यानंतर युवकाना तेथे एक नाव दिसली. त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांची झाली होती. ...

कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता - Marathi News | Recognition of Ghatkam on Karah river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कऱ्हा नदीवरील घाटकामाला मान्यता

पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून बांधकाम खात्याला सूचना ...

तळोजा नदी प्रदूषण; अधिकाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Taloja river pollution; Offense on Officials | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा नदी प्रदूषण; अधिकाऱ्यांवर गुन्हा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जिंतूर तालुक्यात ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला - Marathi News | Farmers were carried away due to the uncertainty in water in the district of Jeetor taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर तालुक्यात ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला

ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तालुक्यातील येसेगाव येथे एक शेतकरी वाहून गेला. ...

‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच पुढचे पाऊल - Marathi News | Next step of 'Namami Panchganga' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाच पुढचे पाऊल

पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या अनेक प्रयत्नांमधील महत्वाचा उपक्रम म्हणून सुरू असलेल्या ‘नमामि पंचगंगा’ उपक्रमाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कार्यरत राहून पुढचे पाऊल टाकले आहे. ...

नद्यांचे प्रदूषित भाग सतत वाढत आहेत - Marathi News | The polluted areas of the rivers are constantly growing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नद्यांचे प्रदूषित भाग सतत वाढत आहेत

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष; देशात दोन वर्षांपूर्वी ३०२, आता ३५१ ...