गेल्या अनेक महिन्यांपासून हा नाला बंदिस्त नसल्याने नाल्यातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...
वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून वाकी (ता. सावनेर) असे आलेल्या चौघांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तिघे अंघोळ करण्यासाठी कन्हान नदीच्या डोहात उतरले आणि गटांगळ्या खाऊ लागले. त्यात एकाला वाचविण्यात यश आले असून, दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा (त ...
शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. ...
देशातील काही नद्या मृत होण्याच्या मार्गावर आहेत. नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नद्यांना वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नदी स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी ‘जागतिक नदी दिना’निमित् ...
सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहित महिलेने गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील साडेगाव येथे घडली ...
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १८ हजार कोटी रुपये खर्चून सात राज्यांमध्ये सिव्हरेज प्रकल्प तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक तसेच नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष ...