लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती - Marathi News | Rain wreaks havoc in Ratnagiri, Sidhudurg districts Flood situation in Chiplun Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती

नद्यांनी ओलांडली इशारा पातळी ...

१५,००० क्यूसेक्सने विसर्ग सुरु; पवना नदीचे पाणी वाढले, १ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी - Marathi News | Discharge of 15,000 cusecs begins; Water level of Pawana river rises, more than 1,000 citizens shifted to safer places | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :१५,००० क्यूसेक्सने विसर्ग सुरु; पवना नदीचे पाणी वाढले, १ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी

आम्ही रात्री उशिरापर्यंत घरात होतो; पण पाणी झपाट्याने आत घुसू लागल्याने घाईघाईने बाहेर पडावे लागले, नागरिकांची प्रतिक्रिया ...

मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ - Marathi News | Mithi river reaches danger level; residents in chaos system at a standstill while controlling the crowd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

दुपारी दीड वाजेपर्यंत मिठी नदीच्या परिसरात गर्दी कायम होती. ...

‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश - Marathi News | 'Lokmat' provides Rs 57.50 lakhs for Namami Gange project; Devendra Darda hands over cheque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

‘नमामी गंगे’ प्रकल्पासाठी हा निधी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबिलिटी फंडातून देण्यात आला ...

धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; राधानगरी, कोयना तसेच अलमट्टी धरणांची काय परिस्थिती? - Marathi News | Heavy rains in the dam catchment area; What is the situation of Radhanagari, Koyna and Almatti dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; राधानगरी, कोयना तसेच अलमट्टी धरणांची काय परिस्थिती?

पंचगंगा नदीचे पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडले असून पाणीपातळी सोमवारी दिवसभरात दोन फुटांनी वाढली असून, ३२.०४ फुटांवरून वाहत आहे. ...

Sindhudurg: तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद, ठिकठिकाणी वाहने पडली अडकून  - Marathi News | Talere Kolhapur National Highway closed, vehicles stranded at various places | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद, ठिकठिकाणी वाहने पडली अडकून 

गगनबावडा-कळे दरम्यान रस्त्यावर पाणी ...

Sindhudurg: शुक नदीने ओलांडली धोक्याची पातळी; खारेपाटणमध्ये पूरस्थिती  - Marathi News | Shuk river crosses danger level; Flood situation in Kharepatan Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: शुक नदीने ओलांडली धोक्याची पातळी; खारेपाटणमध्ये पूरस्थिती 

खाडीलगतच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या ...

Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाचव्यांदा पाणी, दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | Water for the fifth time at Datta temple in Narsinghwadi Kolhapur, devotees throng to take bath during Dakshindwar ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाचव्यांदा पाणी, दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानासाठी भाविकांची गर्दी 

एकादशीमुळे भाविकांनी दर्शनासाठी व स्नानासाठी गर्दी केली ...