लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

११ बॅरेज तुडूंब; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | ११ Barrage full of water; Alert alert to citizens at bank of the river | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :११ बॅरेज तुडूंब; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने रविवार, ८ सप्टेंबर रोजी दिला. ...

दुचाकी धुताना पाय घसरून गुरसाळेत दोन तरुण गेले वाहून - Marathi News | Two young men carrying a two wheeler in a gurushale fell off while washing their bikes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुचाकी धुताना पाय घसरून गुरसाळेत दोन तरुण गेले वाहून

पंढरपुरातील भीमा नदीजवळील प्रकार; उजनी आणि वीर धरणातून भीमेत विसर्ग सुरू ...

मिठी नदीचा पूर रोखण्यासाठी पालिका बांधणार कृत्रिम तलाव; महापालिकेची योजना - Marathi News | Artificial pond to build a municipality to prevent flooding of river Mithi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीचा पूर रोखण्यासाठी पालिका बांधणार कृत्रिम तलाव; महापालिकेची योजना

नॅशनल पार्क किंवा आरे कॉलनीची निवड ...

तिघा वाळू तस्करांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई - Marathi News | Action under 'MPDA' on three sand smugglers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तिघा वाळू तस्करांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा वाळूतस्करांवर एमपीडीएतंर्गत कारवाई केली आहे़ आदेश निघताच या तिघांना पोलिसांनी स्थानबद्ध करत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़  ...

उद्योगनगरीतील पूरग्रस्तांना महिन्याभरानंतरही मिळाला नाही मदतनिधी  - Marathi News | The flood victims in the industrial city did not receive any finicial help even after a month | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीतील पूरग्रस्तांना महिन्याभरानंतरही मिळाला नाही मदतनिधी 

पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना गेल्या महिन्यात मोठा पूर आला होता. ...

अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी - Marathi News | 600TMC water flowed from Krishna river | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी

भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली. ...

कृष्णेतून वाहिले सहा कोयनेचे पाणी! - Marathi News | Six coyne water flowed from Krishna! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृष्णेतून वाहिले सहा कोयनेचे पाणी!

कृष्णा-भीमा खोरे : भीमा नदीतून सोडले बारा पानशेतचे पाणी ...

नागोठण्यातील अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाचे कठडे तुटले - Marathi News | The historic bridge over the Amba River collapses in Nagato | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठण्यातील अंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाचे कठडे तुटले

शासनाचे दुर्लक्ष : पूल ढासळतोय; संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी ...