अनेक गावात खेळण्यासाठी आणि शारीरिक कसरतींचा सराव करण्यासाठी मैदान नाही, परंतु पोलीस किंवा सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याची उर्मी मनात जागी झाल्याने काही युवक स्वस्थ बसू शकत नव्हते. अखेर हार न मानता गावाजवळून वाहणाºया गाढवी नदीतील रेतीच्या सपाट जागेला ...
सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबा ...
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २६ किमी अंतरावर असलेल्या कंबलपेठा परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या नाल्यावर पाईप टाकून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पु ...
भामरागड गावातील पाणी तब्बल पाच दिवसानंतर कमी झाले. दुकानदारांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली असल्याने हा मार्ग सुरू झाला आहे. मात्र मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. यातून मार्ग काढ ...
श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे धार्मिक सण व्रत वैकल्याला सुरुवात होते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात गावातील महिला हरितालीकेला गौरी पूजन तसेच विसर्जन करतात. तसेच नागरिकही घरगुती गणपतीचे विसर्जन व धार्मिक विधी या नदीपात्रावर करतात. य ...