भंडारा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना क्रमांक - ६) वर वसले असून, दहा वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात मुजबी ते शिंगोरीपर्यंतच्या रस्त्याचे मार्ग तसाच होता. शहरातून गेलेल्या महामार्गाने अनेकदा अनेक अपघात घडले. अनेकांच ...
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, इरईचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थित ...
महसूल प्रशासनाने पांजरा रेती घाटावरील ४०० ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. रेतीच्या देखरेखीकरिता पोलीसपाटील व तलाठी यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतरही येथील रेती चोरीला गेली. ...
नाग नदीला स्वच्छ करण्यासाठी २०११ पासून प्रयत्न सुरू आहे. पहिल्या डीपीआरवर पाच लाख खर्च करण्यात आले. परंतु योग्य नसल्याने तो नाकारण्यात आला. नंतर त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. ...
सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे. ...