लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

‘नमामि गंगे’ पावली; पण उदासीनता नडली, स्वच्छतेसाठी २०७ कोटींचा निधी येऊनही काम ठप्प - Marathi News | Funds have been approved earlier for de-pollution of Krishna river from 'Namami Gange' by central government but government indifference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नमामि गंगे’ पावली; पण उदासीनता नडली, स्वच्छतेसाठी २०७ कोटींचा निधी येऊनही काम ठप्प

राजकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेमुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दुर्लक्षितच राहिला ...

Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी  - Marathi News | Concern over pollution of Krishna river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णेच्या पवित्र पाण्यात विष कालवले कुणी?, देशातील चौथी मोठी नदी 

दररोज मिसळतंय ८६.६० दशलक्ष लिटर सांडपाणी ...

Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन - Marathi News | Unauthorized mining of soil in Koyna river basin The course of the river changed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन

लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते ...

कृष्णा, पंचगंगा नद्यांची खुदाई, वाळू उपसा करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Dredge the rivers Krishna, Panchganga, lift the sand; Chief Minister's order | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा, पंचगंगा नद्यांची खुदाई, वाळू उपसा करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

सांगली : महापूर रोखण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास राज्य सरकार तयार आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची खुदाई ... ...

IPL 2023, Cricketer Life Story: गंगा नदीत उडी मारली, कसाबसा वाचला जीव... आता दिमाखात गाजवतोय IPLचं मैदान - Marathi News | IPL 2023 Rahul Tripathi success story Ganga rives escape to IPL Sunrisers Hyderabad Kavya Maran | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गंगा नदीत उडी मारली, कसाबसा वाचला जीव... आता दिमाखात गाजवतोय IPLचं मैदान

काव्या मारनने तब्बल ८ कोटी ५० लाखांची बोली लावून त्याला संघात घेतलंय ...

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली  - Marathi News |   water level of Dudhsagar river, which quenches the thirst of Fonda taluka, has decreased  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली 

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली आहे.  ...

सांगली प्रदूषण नियंत्रण मंडळाला टाळे ठोकू; पृथ्वीराज पवार, सतीश साखळकरांचा इशारा  - Marathi News | Ban Sangli Pollution Control Board; Warning of Prithviraj Pawar, Satish Sakhalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली प्रदूषण नियंत्रण मंडळाला टाळे ठोकू; पृथ्वीराज पवार, सतीश साखळकरांचा इशारा 

'कृष्णा नदीत थेट पाणी सोडणारे साखर कारखाने, डिस्टिलरी, दूध संघ, नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका सगळे दोषी आहेत. हरित लवादाच्या अहवालानुसार कारवाई अपेक्षित' ...

Satara- मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी नीरा नदीत वाहून गेली, शोधमोहीम सुरु - Marathi News | A young woman who went for a walk with a friend got swept away in the river Neera | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- मित्रासोबत फिरायला गेलेली तरुणी नीरा नदीत वाहून गेली, शोधमोहीम सुरु

दुसऱ्या दिवशीही तेजलचा थांगपत्ता लागलेला नाही ...