लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

रितेश देशमुख

Ritesh deshmukh, Latest Marathi News

Ved Movie : तुम्ही अजूनही 'वेड' पाहिला नसेल तर हे वाचाच...! रितेश-जिनिलियाचं चाहत्यांना स्पेशल व्हॅलेन्टाइन गिफ्ट - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh Valentine Special Gift Ved Movie For 99 Rs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही 'वेड' पाहिला नसेल तर हे वाचाच...! रितेश-जिनिलियाचं चाहत्यांना स्पेशल व्हॅलेन्टाइन गिफ्ट

Riteish Deshmukh Genelia Deshmukh, Ved : अद्यापही 'वेड'ची क्रेझ कमी झालेली नाहीये. आता सिनेप्रेमींसाठी 'वेड' पाहण्याची आणखी एक संधी आहे. ती सुद्धा अतिशय माफक दरात. ...

Ritiesh Deshmukh House : मुंबईतील पॉश ठिकाणी आहे रितेश-जिनिलियाचा आलिशान बंगला, पाहा Inside Photos - Marathi News | Ritiesh Deshmukh House: Ritesh-Genilia's luxurious bungalow is located in a posh place in Mumbai, see Inside Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ritiesh Deshmukh House : मुंबईतील पॉश ठिकाणी आहे रितेश-जिनिलियाचा आलिशान बंगला, पाहा Inside Photos

Ritiesh Deshmukh House: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल रितेश-जिनिलिया मुंबईत एका आलिशान बंगल्यात राहतात. पाहा त्यांच्या घराचे फोटो ...

सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्... - Marathi News | Not only Siddharth-Kiara, but the love story of these Bollywood couples blossomed on the sets of the movie, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये असे काही लोकप्रिय कपल्स आहेत, जे चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नगाठ बांधली. ...

Genelia Deshmukh : लग्नात ढसाढसा रडली होती जिनिलिया, ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल... - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh Wedding Video Goes Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात ढसाढसा रडली होती जिनिलिया, ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख या जोडप्याच्या लग्नाला नुकतीच ११ वर्ष पूर्ण झालीत. आता या जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय... ...

देशमुखांची सूनबाई जिनिलिया जेवण बनवताना करत नाही तेलाचा वापर, कारण... - Marathi News | Deshmukh's daughter-in-law Genelia does not use oil while cooking because... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांची सूनबाई जिनिलिया जेवण बनवताना करत नाही तेलाचा वापर, कारण...

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला नुकतेच ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

Prajakta Deshmukh : ‘वेड’चा संवाद लेखक प्राजक्त देशमुख थोडक्यात बचावला, अपघातानंतर व्यक्त केला संताप, म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh Ved Movie Dialogue Writer Prajakta Deshmukh Car Accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’चा संवाद लेखक प्राजक्त देशमुख थोडक्यात बचावला, अपघातानंतर व्यक्त केला संताप

Prajakta Deshmukh Car Accident : “नाशिक-मुंबई हायवेला कुणी वाली आहे का?”, प्राजक्त देशमुखचा संतप्त सवाल ...

चाहत्यांना 'वेड' लावणाऱ्या रितेश-जिनिलियाच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण, देशमुखांच्या सूनबाईंसाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | 11 years of Riteish-Genelia Deshmukh's marriage, which made fans go 'crazy', a special post written for Deshmukh's daughter-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना 'वेड' लावणाऱ्या रितेश-जिनिलियाच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण, देशमुखांच्या सूनबाईंसाठी लिहिली खास पोस्ट

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : 'वेड'मधील सत्या आणि श्रावणी म्हणजे रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नाचा आज ११वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'वेड'मधील सत्या आणि श्रावणीची खऱ्या आयुष्यातील हटके लव्हस्टोरी, पाहा वेडिंग अल्बम - Marathi News | Satya and Shravani's real-life love story from 'Ved' movie, see wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'वेड'मधील सत्या आणि श्रावणीची खऱ्या आयुष्यातील हटके लव्हस्टोरी, पाहा वेडिंग अल्बम

Riteish Deshmukh-Genelia D'souza-Deshmukh : रितेश आणि जिनिलिया देशमुख.तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ...