राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अवघ्या महाराष्ट्राला 'वेड' लावल्या रितेश देशमुखला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ...
Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुखने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीत खूप मोठा ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' चित्रपटातून तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले. ...
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सातत्याने चर्चेत येत असते. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ...
Celebrity Childhood Photos: सध्या कलाकारांच्या बालपणीचे फोटो शेअर करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...