म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सुरुवातीपासूनच 'रेड २'ला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन २३ दिवस झाले आहेत. तरीदेखील 'रेड २' बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...
'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे. ...
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशसोबतच या सिनेमात मोठमोठे बॉलिवूड कलाकार झळकणार आहेत. त्यासोबतच अनेक मराठी कलाकारांचीही 'राजा शिवाजी' सिनेमात वर्णी लागली आहे. ...
Raja Shivaji Movie Poster: 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्ताने रात्रभर सेलिब्रिटी जागे होते. त्यांनी भारतीय सैन्याला सलाम करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत ...