लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

'सितारे जमीन पर'नंतर जिनिलिया देशमुखला लागला मोठा जॅकपॉट, या हिट सिनेमाच्या सीक्वलमध्ये कमबॅक - Marathi News | After 'Sitare Zameen Par', Genelia Deshmukh hits a big jackpot, makes a comeback in the sequel of this hit film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'नंतर जिनिलिया देशमुखला लागला मोठा जॅकपॉट, या हिट सिनेमाच्या सीक्वलमध्ये कमबॅक

Genelia Deshmukh : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात काम केल्यानंतर जिनिलिया देशमुखला मोठा जॅकपॉट मिळाला आहे. ती एका मोठ्या चित्रपटाच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. ...

'सितारे जमीन पर'नंतर जिनिलियाचा रितेशसोबत नवा धमाका, कोणता आहे तिचा पुढचा चित्रपट? - Marathi News | Genelia Deshmukh Features In A Cameo In Masti 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर'नंतर जिनिलियाचा रितेशसोबत नवा धमाका, कोणता आहे तिचा पुढचा चित्रपट?

'सितारे जमीन पर' नंतर आणखी एका चित्रपटातून जिनिलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी.. - Marathi News | genelia d souza's expectations from her son, genelia d souza express her feelings about her kids  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..

Genelia D'souza's Expectations From Her Son: 'सितारे जमीन पर' हा जेनेलिया डिसुझा आणि आमीर खान यांचा चित्रपट सध्या खूप गाजतो आहे. त्यानिमित्तानेच जेनेलियाने स्वत:च्या मुलांकडून तिच्या काय अपेक्षा आहेत हे ही सांगितलं..  ...

Ashadhi Ekadashi 2025: रितेश देशमुखनं आषाढी एकादशीच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला... - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 Riteish Deshmukh Special Wishes Share Instagram Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashadhi Ekadashi 2025: रितेश देशमुखनं आषाढी एकादशीच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला...

रितेश देशमुख यांनी आषाढी एकादशीनिमित्तानं खास शुभेच्छा दिल्या. ...

जिनिलिया आणि रितेश देशमुखच्या ख्रिश्चन वेडिंगचा अल्बम आला समोर, पाहा आतापर्यंत न पाहिलेले हे फोटो - Marathi News | Genelia Deshmukh and Riteish Deshmukh's Christian wedding album surfaced, see these never-before-seen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जिनिलिया आणि रितेश देशमुखच्या ख्रिश्चन वेडिंगचा अल्बम आला समोर, पाहा आतापर्यंत न पाहिलेले हे फोटो

Genelia Deshmukh and Riteish Deshmukh Wedding Album : रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी बॉलिवूडमधील क्युट जोडी आहे. नुकतेच त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...

नॉनव्हेजला स्पर्शही करत नाहीत रितेश-जिनिलिया! देशमुख कपलचं डाएट सीक्रेट माहितीये का? - Marathi News | ritesh deshmukh and genelia deshmukh are vegan couple dont it nin veg food diet secret | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नॉनव्हेजला स्पर्शही करत नाहीत रितेश-जिनिलिया! देशमुख कपलचं डाएट सीक्रेट माहितीये का?

रितेश आणि जिनिलिया हे व्हेजिटिरियन आहेत. ते केवळ व्हेजिटेरियनच नव्हे तर व्हिगनही आहेत. ...

हे वागणं बरं नव्हं! सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने काय केलं? व्हायरल व्हिडीओची चर्चा - Marathi News | bollywood actor riteish deshmukh push young fan hand down who came for selfie video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे वागणं बरं नव्हं! सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने काय केलं? व्हायरल व्हिडीओची चर्चा

सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने केलं असं काही की...; व्हायरल व्हिडीओची चर्चा ...

'सितारे जमीन पर' रितेश देशमुखला कसा वाटला? पत्नी जिनिलियाचं केलं कौतुक - Marathi News | Riteish Deshmukh Praises Genelia And Aamir Film Sitare Zameen Par | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' रितेश देशमुखला कसा वाटला? पत्नी जिनिलियाचं केलं कौतुक

बॉलिवूडमध्ये सध्या एका सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे Sitaare Zameen Par. ...