मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या FOLLOW Ritesh deshmukh, Latest Marathi News
जेनेलिया आणि सिद्धार्थ यांच्यात नुकताच ट्वीटरवर एक मजेशीर संवाद घडला. या संवादाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
टायगर श्रॉफ स्टारर 'बागी 3' सिनेमा सध्या प्री-प्रॉडक्शनच्या स्टेजवर आहे. 'बागी3' मध्ये श्रद्धा कपूरसुद्धा दिसणार आहे. 2016 मध्ये आलेल्या बागीच्या पहिल्या भागाचा ती भाग होती. ...
रितेश देशमुखने नवीन स्टाईल करून पत्नी जेनेलियाला सरप्राईज केले. पण, या लूकमुळे ट्रोल केले जात आहे. ...
जेनेलिया आणि रितेशच्या प्रेमप्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. ...
बॉलिवूडमधील अभिनेते रितेश देशमुख यांनी २७ मे रोजी आपल्या टि्वटर अकाऊंटवरून हैदराबाद विमानतळाचे दोन व्हिडिओज् शेअर केले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असतो. अलीकडे रितेशने हैदराबाद विमानतळावरचे दोन व्हिडीओ शेअर केलेत. हैदराबाद विमानतळावरील निष्काळजीपणाचे चित्र दाखवणारे हे दोन्ही व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. ...
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी सोमवारी (13 मे) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी विलासराव देशमुखांवर टीका केली. ...
भूमी, मोहेंजोदारो व लय भारी अशा हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता शरद केळकर हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ...