लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

शासकीय कर्मचाऱ्याने घेतला कर्जमाफी योजनेचा लाभ - Marathi News | Government employees took advantage of the debt waiver scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय कर्मचाऱ्याने घेतला कर्जमाफी योजनेचा लाभ

Risod News रिसोड पंचायत समितीमधील वरीष्ठ लिपीकाने कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला. ...

पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा - Marathi News | Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana demanding crop compensation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

रिसोड तहसिल कार्यालयासमोर शेतकयांसह भव्य मोर्चा काढला ...

रिसोड येथील पदवीधर युवकाने दहा गुंठे शेतात फुलविली फुलबाग ! - Marathi News | A graduate youth from Risod planted a flower garden in a field of ten gunthas! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथील पदवीधर युवकाने दहा गुंठे शेतात फुलविली फुलबाग !

Gardening Risod farmer १० गुंठे शेतात गुलाब, मोगरा, निशीगंधा, शेवंती आदी फुलझाडांची लागवड केली. ...

रिसोड शहरात नव्याने १५ घंटागाड्या सुरू - Marathi News | New 15 Garbage picking vehicles started in Risod city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात नव्याने १५ घंटागाड्या सुरू

Risod Municipal Counsil २ आॅक्टोबर रोजी या घंटागाड्यांचे रितसर लोकार्पण करण्यात आले.  ...

घरकुलांसाठी मोफत रेती मिळेना - Marathi News | Free sand was not available for Gharkul scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुलांसाठी मोफत रेती मिळेना

अगोदरच अनुदान प्रलंबित आणि त्यातच मोफत रेतीही नाही, यामुळे घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. ...

चार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी - Marathi News | Fighting between Risod Municipal Council office bearers over Rs 4 crore fund | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले होते; परंतू समन्वयातून यावर पडदा पडल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. ...

दोन दिवसात संपणार रिसोड बाजार समितीचा कार्यकाळ! - Marathi News | The tenure of Risod Bazar Samiti will end in two days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन दिवसात संपणार रिसोड बाजार समितीचा कार्यकाळ!

संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार, यावर सध्या चर्चा रंगत असल्याचे दिसून येते.  ...

मास्कचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई ! - Marathi News | Action against two-wheelers who do not wear masks! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मास्कचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई !

नगर परिषद, पोलीस विभागाने १२ सप्टेंबरपासून कारवाईची मोहिम हाती घेतली असून, जवळपास ३० जणांवर दंडात्मक कारवाई केली. ...