रिसोड (वाशिम): प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीने महाशिवरात्रीनिमित ४ व ५ मार्चला १२ प्रतिकात्मक शिव ज्योतीर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक भव्य प्रदर्शनाचे आयोजन शिवभक्तांकरीता करण्यात आले आहे. ...
रिसोड (वाशिम) : राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत रिसोड शहरालगत पिंगलाक्षी देवी संस्थान जवळ असलेल्या तलावातील गाळ उपशाच्या कामाला ३ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला. ...
रिसोड : तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूलने देशसेवेमध्ये खारीचा वाटा उचलला असून भारतीय सेनेत सेवा देणाºया जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये नि:शुल्क प्रवेश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रविण साखरकर यांनी केली. ...
वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे. ...
रिसोड (वाशिम) : पावसाळ्यात पावसापासून; तर उन्हाळ्यात तापणाºया कडक उन्हापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, या उद्देशाने कधीकाळी उभारण्यात आलेले बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे आजमितीस जमिनदोस्त झाले आहेत. ...