वाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथे ७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान सहा घरांना आग लागल्याने १५ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. ...
रिसोड (वाशिम) : आजोबापासून ते नातवापर्यंत एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष ठरला आहे, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केली. ...
रिसोड (वाशिम) : नगर परिषदेच्यावतीने शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गाळमिश्रीत आहे. ...
रिसोड : तालुक्यातील गोहगाव येथे घराचे आंगण झाडण्याच्या वादावरुन तीघांनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या गजानन बानाजी नरवाडे ( वय ३८) या युवकाचा खून केल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री घडली. ...