लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप - Marathi News | Shramner camp concluded at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

एकता नगरातील बुद्ध विहारात २४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.  ...

रिसोड, कारंजात शांतता; आरोपींची धरपकड सुरूच  - Marathi News | Silence in Risod and Karanja ; The arrest of the accused continues | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड, कारंजात शांतता; आरोपींची धरपकड सुरूच 

३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे.  ...

सीएए, एनआरसी समर्थनार्थ रिसोडमध्ये ‘हुंकार रॅली’ - Marathi News | Rally' at RISOD in Support of CAA and NRC | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सीएए, एनआरसी समर्थनार्थ रिसोडमध्ये ‘हुंकार रॅली’

राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने मंगळवार २८ जानेवारी रोजी रिसोड शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली. ...

रिसोड, मानोरा पंचायत समितीमध्ये परिवर्तन - Marathi News | Transformation of Risod, Manora Panchayat Samiti | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड, मानोरा पंचायत समितीमध्ये परिवर्तन

रिसोड , मालेगाव पंचायत समितीत जनविकास आघाडी तर वाशिम पंचायत समितीवर काँग्रेसच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. ...

अखेर व्यापारी संकुलातील अतिक्रमण काढले! - Marathi News | Finally the encroachment of the business complex was removed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर व्यापारी संकुलातील अतिक्रमण काढले!

नगरपरिषद प्रशासनासह नगराध्यक्ष आसनकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत १३ जानेवारी अतिक्रमण हटविण्यात आले. ...

वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली - Marathi News | E-Nam system will be held in three market committees in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली

रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ...

रिसोड तालुक्यातील मुख्यालय, निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबितच - Marathi News | Headquarters , residence question in Risod taluka is pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील मुख्यालय, निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबितच

तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विभागाच्या कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय नाही ...

वळूच्या धडकेत महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after hitting bull | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वळूच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मृत महिलेचे नाव फिरोजा बी सुबेदार खाँ (वय ५० वर्षे) असून त्या शहरातील महात्मा फुले नगरमधील रहिवासी आहे ...