Risod, Latest Marathi News
दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रिसोड येथील व्यापारी महासंघाने १४ जून रोजी घेतला. ...
पावसाचे पाणी शहरातील विविध भागात साचले तसेच ग्रामीण भागातही पाणी साचल्याने आणि रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ...
फळ विक्रेत्यांनी ११ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगर परिषदेत धडक देत कारवाई थांबविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. ...
रिसोड आगाराने रिसोड ते मालेगाव मार्गावरील बससेवा ६ जूनपासून बंद केली आहे. ...
निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच आहेत. ...
सर्वच व्यवसाय आठवडाभर सुरू झाल्याने रिसोड, मालेगावातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. ...
‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना या बाल विवाहाविषयी माहिती मिळाली होती. ...
पीककर्जासाठी फेरफार आवश्यक असल्याने तहसिल कार्यालयातही शेतकºयांची एकच गर्दी होत असल्याचे २७ व २८ मे रोजी दिसून आले. ...