शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

सखी : करीना-करिश्मा ते रणबीर कपूर, खवय्या कपूर कुटूंबातले पाहा आगळे पदार्थ- कुणाला काय आवडते?

फिल्मी : Katrina Kaif : “तो काळ कठीण होता...”, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर खूप काही बोलली होती कतरिना कैफ

फिल्मी : Ranbir Kapoor : बालपणी असा दिसायचा ‘जग्गा जासूस’, पाहा रणबीर कपूरचे Rare Pics

फिल्मी : घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं बॉलिवूडमधील या कलाकारांचं नातं, पण ऐनवेळी बदललं मन, त्यानंतर..

फिल्मी : नसीब अपना अपना:विचित्र हेअर स्टाइल करणारी चंदू आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे कमालीची ग्लॅमरस

फिल्मी : सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन

फिल्मी : वेडिंग कार्डनंतर व्हायरल होतोय ऋषी-नीतू कपूर यांच्या लग्नाचा अल्बम; रॉयल पद्धतीने झालं होतं फेमस कपलचं ग्रँड वेडिंग

फिल्मी : अग्गंबाई सूनबाई..! आलिया भट आहे 'कपूर घराण्यातील' ११वी सून, जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्रीच्या जाऊबाई

फिल्मी : ऋषी कपूर यांचा चित्रपट 'शर्माजी नमकीन'मधील अभिनेत्री ईशा तलवार आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो