Join us  

ऋषी कपूर यांचा चित्रपट 'शर्माजी नमकीन'मधील अभिनेत्री ईशा तलवार आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 5:45 PM

1 / 6
ऋषी कपूरचा चित्रपट शर्माजी नमकीन रिलीज झाला आहे. या चित्रपटात ईशा तलवारदेखील पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
स्टाइल आणि लूक्सच्या बाबतीत ईशा तलवारला कोणी टक्कर देऊ शकत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
मिर्झापूर आणि आर्टिकल १५मधील अभिनयातून ईशा तलवारने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
ईशा तलवारला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
ईशा तलवारने मल्याळम, तमीळ आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
ईशा तलवारचा जन्म २२ डिसेंबर, १९८७ साली मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :ऋषी कपूर