लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं बॉलिवूडमधील या कलाकारांचं नातं, पण ऐनवेळी बदललं मन, त्यानंतर.. - Marathi News | The relationship of these actors in Bollywood had reached the point of divorce, but they changed their minds at the right time, after that.. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं बॉलिवूडमधील या कलाकारांचं नातं, पण ऐनवेळी बदललं मन, त्यानंतर..

Bollywood : वैवाहिक जीवनात अडचणी येण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मनोरंजन जगतातील अनेक स्टार्सचे संसार काही वर्षांनंतर मोडण्याच्या पातळीवर पोहोचतात. मात्र सिनेजगतात अशीही काही जोडपी आहेत ज्यांनी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर जाऊन आपला संसार वाचवला आहे. ...

फोटोत वडिलांसोबत असलेली मुलगी एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री, तिची झाली ४ लग्नं, २ नवरे होते पाकिस्तानी - Marathi News | The girl with her father in the photo was once a famous actress, she had 4 marriages, 2 husbands were Pakistani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत वडिलांसोबत असलेली मुलगी एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री, तिची झाली ४ लग्नं, २ नवरे होते पाकिस्तानी

सध्या या अभिनेत्रीचा वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

'प्रेम रोग' ऋषी कपूरला पडला महागात?; पद्मिनी कोल्हापुरेंनी सगळ्यांसमोर लगावली अभिनेत्याच्या कानशिलात - Marathi News | padmani kolhapure talk about prem rog movie scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेम रोग' ऋषी कपूरला पडला महागात?; पद्मिनी कोल्हापुरेंनी सेटवर लगावली कानशिलात

Padmani kolhapure: १९८२ साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रोग' (prem rog) या चित्रपटात ऋषी कपूरने देव ही भूमिका साकारली होती. तर, पद्मिनीने मनोरमा या विधवेची भूमिका साकारली होती. ...

नसीब अपना अपना:विचित्र हेअर स्टाइल करणारी चंदू आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे कमालीची ग्लॅमरस - Marathi News | naseeb apna apna actress chando aka radhika sarathh kumar latest photo viral seeing photo fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विचित्र हेअर स्टाइल करणारी चंदू आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे कमालीची ग्लॅमरस

Radhika sarathh kumar: राधिका कुमार या खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर दिसत असून आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत. ...

किस्सा: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पुरता वेडा झालेला संजय दत्त; रागाच्या भरात ऋषी कपूर यांना करणार होता मारहाण - Marathi News | bollywood when sanjay dutt wants to beat rishi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला संजय दत्त; रागाच्या भरात ऋषी कपूरला करणार होता मारहाण

Sanjay Dutt: या दोन दिग्गज कलाकारांमध्ये एकेकाळी मोठा गैरसमज निर्माण झाला होता. ज्यामुळे संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारायला निघाला होता. ...

सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन - Marathi News | bollywood actresses work with father in law one does a romantic movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन

Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...

'तुला पश्चाताप होईल'; 'Shamshera' साईन करण्यापूर्वी रणबीरला ऋषी कपूर यांनी दिलेला सल्ला - Marathi News | rishi kapoor warned ranbir about shamshera you will regret it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पश्चाताप होईल'; 'Shamshera' साईन करण्यापूर्वी रणबीरला ऋषी कपूर यांनी दिलेला सल्ला

Ranbir kapoor: करण मल्होत्रा (Karan Malhotra) दिग्दर्शित या चित्रपटात काम करण्यापूर्वी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी रणबीरला एक सल्ला दिला होता. ...

‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt wedding Neetu Kapoor Dedicates This Pic of Dulha To Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं. ...