lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
दारुच्या नशेत संजय दत्त करणार होता ऋषी कपूरला मारहाण; 'ही' अभिनेत्री होती कारणीभूत - Marathi News | fight between rishi kapoor and sanjay dutt over misunderstanding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या नशेत संजय दत्त करणार होता ऋषी कपूरला मारहाण; 'ही' अभिनेत्री होती कारणीभूत

Sanjay dutt: नीतू कपूर नसत्या तर संजय दत्तने केली असती ऋषी कपूरला मारहाण ...

२ घटस्फोट, ३ लग्न, प्रेमासाठी सोडला देश अन्; आता असं आयुष्य जगतेय ऋषी कपूर यांची अभिनेत्री - Marathi News | Naseeb apna apna movie rishi kapoor actress radhika sarathkumar 3 marriages and 2 divorce story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ घटस्फोट, ३ लग्न, प्रेमासाठी सोडला देश अन्; आता असं आयुष्य जगतेय ऋषी कपूर यांची अभिनेत्री

दुसऱ्या लग्नानंतर ही अभिनेत्री देश सोडून लंडनला शिफ्ट झाली होती पण, ...

ऋषी कपूरच्या या अभिनेत्रीने खाल्ली तुरुंगाची हवा; 'या' एका आर्थिक घोटाळ्यामुळे बर्बाद झालं करिअर - Marathi News | rishi kapoor naseeb apna apna co star radhika sarathkumar sentenced to one year in prison for fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूरच्या या अभिनेत्रीने खाल्ली तुरुंगाची हवा

Radhika sarathkumar: एकेकाळी अभिनयामुळे चर्चेत आलेली राधिका २०१४ मध्ये एका घोटाळ्यामुळे चर्चेत आली. ...

Katrina Kaif : “तो काळ कठीण होता...”, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर खूप काही बोलली होती कतरिना कैफ - Marathi News | when katrina kaif on break up with ranbir kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :“तो काळ कठीण होता...”, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर खूप काही बोलली होती कतरिना कैफ

Katrina Kaif on break up with Ranbir Kapoor : रणबीर व कतरिनाचं रिलेशनशिप कधीच संपलं... आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत. पण नीतू कपूर यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या नात्याची चर्चा होतेय... ...

पद्मिनी कोल्हापुरेंनी सगळ्यांसमोर लगावली ऋषी कपूरच्या कानशिलात; 'प्रेम रोग'च्या सेटवर घडला किस्सा - Marathi News | bollywood actress padmani kolhapure talk about prem rog movie scene with rishi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मिनी कोल्हापुरेंनी सगळ्यांसमोर लगावली ऋषी कपूरच्या कानशिलात; 'प्रेम रोग'च्या सेटवर घडला किस्सा

Padmani kolhapure: पद्मिनी कोल्हापुरेंनी जवळपास ७-८ वेळा ऋषी कपूरवर हात उचलला. ...

ब्लॅक अँड व्हाईट फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | Rishi kapoor anil kapoor boney kapoor and 5 big bollywood stars in one frame unseen party pic can you recognize them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक अँड व्हाईट फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

Guess Who: फोटोत दिसणारी ही मुलं आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही ...

'तू किसींग सीन चांगला नाही केला', Rishi Kapoor आणि डिंपलचा रोमान्स पाहून म्हणाली होती नीतू - Marathi News | Neetu Kapoor reaction on Rishi Kapoor and Dimple Kapdia kissing scene in Sagar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू किसींग सीन चांगला नाही केला', Rishi Kapoor आणि डिंपलचा रोमान्स पाहून म्हणाली होती नीतू

'बॉबी' सिनेमाच्या शूटींग दरम्यान ऋषि आणि डिंपल दोघे एकमेकांवर फिदाही झाले होते आणि दोघांना लग्नही करायचं होतं. पण होऊ शकलं नाही. ...

'द रोमँटिक्स'मध्ये पाहायला मिळणार ऋषी कपूर यांची मुलाखत, १४ फेब्रुवारीला रिलीज होणार सिरीज - Marathi News | Rishi Kapoor's interview will be seen in 'The Romantics', a series to be released on February 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द रोमँटिक्स'मध्ये पाहायला मिळणार ऋषी कपूर यांची मुलाखत, १४ फेब्रुवारीला रिलीज होणार सिरीज

नेटफ्लिक्सने चार भागांची डॉक्यु सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे. ...