लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
टीम इंडियाला जबर धक्का, रिषभ पंतच्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, समोर आली अशी माहिती - Marathi News | Biggest shock to Team India, Biggest update so far on Rishabh Pant's injury, information has surfaced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला जबर धक्का, पंतच्या दुखापतीबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट, समोर आली अशी माहिती

Rishabh Pant: रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. ...

Rishabh Pant Health Update : रिषभ पंतवर यशस्वी शस्त्रक्रिया, पण...! वर्ल्ड कप खेळण्याबाबत डॉक्टरांनी दिले अपडेट्स  - Marathi News | Rishabh Pant Health Update: Pant making recovery post SURGERY, stands on his feet for first time, doctors confirm, ‘Need 4-6 months to be back in cricket action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतवर यशस्वी शस्त्रक्रिया, पण...! वर्ल्ड कप खेळण्याबाबत डॉक्टरांनी दिले अपडेट्स 

पंतची आई सरोज पंत आणि बहीण साक्षी पंतसोबत रुग्णालयात उपस्थित आहेत.  ...

MS Dhoni Retirement: "तो धोनीचा शेवटचा सामना होता हे रिषभ पंतला आधीच माहिती होतं..."; टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचा खुलासा - Marathi News | MS Dhoni Retirement shocking revelation fielding coach R Sridhar Rishabh Pant last match in ODI World Cup 2019 semi final IND vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो धोनीचा शेवटचा सामना होता हे पंतला आधीच माहिती होतं"; माजी कोचचा खुलासा

धोनीने २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेला सामना शेवटचा आंतरराष्ट्रीय ठरला ...

इव्हेंटमध्ये बोलत होती Urvashi Rautela, लोकांनी दिल्या Rishabh Pant च्या नावाच्या घोषणा आणि... - Marathi News | Urvashi Rautela trolled at promotional event crowd shouted Rishabh Pant actress reacted video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इव्हेंटमध्ये बोलत होती Urvashi Rautela, लोकांनी दिल्या Rishabh Pant च्या नावाच्या घोषणा आणि...

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला जशी स्टेजवर आली तिथे असलेले लोक ऋषभ पंतचं नाव घेऊन ओरडू लागतात. लोक जोरजोरात पंत, पंत ओरडत असल्याने उर्वशी इव्हेंटमध्ये बोलत असताना पुन्हा पुन्हा अडखळत होती ...

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा 'बेशरम रंग', लाल साडीत व्हिडिओ केला शेअर, युझर्स म्हणाले, 'रिषभ पंत.... - Marathi News | urvashi-rautela-shared-video-in-red-sari-looking-hot-users-comments-saying-rishabh-pant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाचा 'बेशरम रंग', लाल साडीत व्हिडिओ केला शेअर

उर्वशी मुद्दामून असे पोस्ट टाकते की तिचे नाव रिषभसोबत जोडले जाते. आता उर्वशीच्या नव्या व्हिडिओवरुनही तिला ट्रोल करण्यात येत आहे. ...

रिषभ पंतची IPL 2023 मधून माघार, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी 'दोन' दावेदार! - Marathi News | Rishabh Pant ruled out of IPL 2023, This Two Players in race to Delhi Capitals Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची IPL 2023 मधून माघार, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी 'दोन' दावेदार!

IPL 2023, Rishabh Pant Accident : रिषभ पंत इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खेळणार नसल्याचे दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले. ...

IPL 2023: रिषभ पंत IPL 2023 मध्ये खेळणार की नाही खेळणार? सौरव गांगुलीने चर्चांना दिला पूर्णविराम!  - Marathi News | delhi capitals Team Director Sourav Ganguly has said that Rishabh Pant will not play in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत IPL 2023 मध्ये खेळणार की नाही खेळणार? सौरव गांगुलीने दिली मोठी अपडेट!

RIShabh pant news: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.  ...

ऋषभ पंत अपघात: न्यूज चॅनेल्सनी सभ्यता खुंटीला टांगून ठेवली; केंद्र सरकारने फटकारले - Marathi News | Rishabh Pant Accident: News channels hang civility on a peg; Central government reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषभ पंत अपघात: न्यूज चॅनेल्सनी सभ्यता खुंटीला टांगून ठेवली; केंद्र सरकारने फटकारले

क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघातासह १२ वृत्तांचा दाखला ...