शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : मुंबई विमानतळावर भारतीय खेळाडूंची धमाल !

क्रिकेट : IND vs AUS : कोहलीला 'या' खेळाडूवर अधिक भरवसा, संबोधले 'चॅम्पियन' 

क्रिकेट : ICC Women's World T20 : विराट कोहलीनं केलं सायना नेहवाल, सुनील छेत्रीला नॉमीनेट

क्रिकेट : IND vs WI 3rd T20 : अखेरच्या चेंडूवर भारताचा विजय

क्रिकेट : IND vs WI T20 : 'चालला धोनीशी बरोबरी करायला...' रिषभ पंत ट्रोल