कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते. Read More
क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्याआधी त्यांचा साखरपुडा समारंभ ८ जून रोजी लखनौमध्ये होणार आहे. ...