लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news, मराठी बातम्या

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
Andre Russell: ३ चेंडूत ३ षटकार...आंद्रे रसलचे रौद्र रुप, १९व्या षटकात पलटला सामना, पाहा Video - Marathi News | Andre Russell: KKR batter Russel smashes three sixes in 19th over vs Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ चेंडूत ३ षटकार...आंद्रे रसलचे रौद्र रुप, १९व्या षटकात पलटला सामना, पाहा Video

Andre Russell: आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी धडाकेबाज फलंदाजी करत कोलकाताला विजयी केले. ...

रिंकू-रिंकू...! मैदानात एकच जल्लोष; रसेलनकडून विकेटचा त्याग, विजयानंतर केला 'प्रेमाचा वर्षाव' - Marathi News | Andre Russell applauds Rinku Singh's last ball boundary against Arshdeep Singh to give Kolkata Knight Riders victory during pbks vs kkr in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू-रिंकू...! मैदानात जल्लोष; रसेलनकडून विकेटचा त्याग, विजयानंतर केला प्रेमाचा वर्षाव

KKR vs PBKS : रिंकू सिंगने विजयी चौकार मारून पंजाब किंग्जचा पराभव केला. ...

 "मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया - Marathi News |    In IPL 2023, KKR VS PBKS, Rinku Singh hit Arshdeep Singh for a boundary off the last ball to give Kolkata Knight Riders victory  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : "मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकूची प्रतिक्रिया

KKR vs PBKS : रिंकू सिंगने विजयी चौकार मारून पंजाब किंग्जचा पराभव केला. ...

"मी तुझ्या लग्नात नाचायला येईन", एका षटकात ५ सिक्स ठोकल्यानंतर शाहरूखचं रिंकूला 'प्रॉमिस' - Marathi News | After Kolkata Knight Riders' Rinku Singh hit 5 consecutive sixes in one over of Gujarat Titans' Yash Dayal in IPL 2023, Bollywood actor Shah Rukh Khan praised his team's youngster  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी तुझ्या लग्नात नाचायला येईन", ५ सिक्स ठोकल्यानंतर शाहरूखचं रिंकूला 'प्रॉमिस'

shahrukh khan on rinku singh : केकेआरचा युवा खेळाडू रिंकू सिंग सलग ५ षटकार ठोकल्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ...

'तो १० दिवसांपासून आजारी, ८-९ किलो वजन कमी झालेय'; यश दयालच्या प्रश्नावर हार्दिकचे उत्तर - Marathi News | Yash Dayal lost 9 kilos after hammering from Rinku Singh; Hardik Pandya reveals shocking details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो १० दिवसांपासून आजारी, ८-९ किलो वजन कमी झालेय'; यश दयालच्या प्रश्नावर हार्दिकचे उत्तर

गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयाल कुठे आहे, असा प्रश्न गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला विचारण्यात आला. ...