रिंकू राजगुरू FOLLOW Rinku rajguru, Latest Marathi News रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
केवळ चार तासांत 20 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो सोशल मीडियावर लाईक केला आहे. ...
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मखना या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. ...
रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना कानमंत्र दिले आहे. ...
रिंकू राजगुरू सध्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ...
२०१६ साली सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत रिंकू राजगुरू स्टार झाले. ...
सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ...
नुकताच रिंकू राजगुरूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
प्रार्थना बेहरेच्या साडीतील फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष ...