लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिहाना

Rihanna Latest News

Rihanna, Latest Marathi News

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.
Read More
अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती? - Marathi News | 8 things you probably didn't know about Rihanna | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती?

8 things you probably didn't know about Rihanna : अंबानीच्या लेकाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी रिहानाने आकारले इतके कोटी...ऐकून म्हणाल ...

हॉलिवूडच्या रिहानाने बॉलिवूडचं मार्केट खाल्लं! अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी मिळाले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | anant ambani radhika merchant pre wedding function pop star rihanna charged 41cr for singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडच्या रिहानाने बॉलिवूडचं मार्केट खाल्लं! अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी मिळाले तब्बल 'इतके' कोटी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: लेकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी अंबानींनी रिहानाला दिले तब्बल 'इतके' कोटी ...

अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे - Marathi News | Hollywood star Rihanna at Anant Ambani s wedding to give a special performance the eyes were dazzled by seeing a truckload of stuff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत अंबानीच्या लग्नासाठी हॉलिवूड स्टार रिहानाही दाखल, ट्रकभर सामान बघून चक्रावतील डोळे

रिहाना हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. विमानतळावरील कडक सुरक्षाव्यवस्थेत ती जामनगर येथे दाखल झाली. ...

लग्नापूर्वीच रिहाना झाली आई; मुलाच्या जन्मानंतर बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ - Marathi News | hollywood singer rihanna and her boyfriend rocky welcomes baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वीच रिहाना झाली आई; मुलाच्या जन्मानंतर बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

Rihanna: रिहानाने १३ मे रोजी लॉस एंजलिसमध्ये तिच्या बाळाला जन्म दिला. सध्या रिहाना व तिचं बाळ घरी आहे. ...

टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क - Marathi News | rihanna did topless photoshoot flaunts her baby bump | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टॉपलेस होत रिहानाने केलं बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट; photos पाहून नेटकरी झाले थक्क

Rihanna:अलिकडेच रिहानाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

रिहानाने पुन्हा वेधले सा-यांचे लक्ष, यावेळी वेगळ्याच कारणामुळे आहे चर्चेत - Marathi News | pop star Rihanna spring photoshoot for her Lingerie Label | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिहानाने पुन्हा वेधले सा-यांचे लक्ष, यावेळी वेगळ्याच कारणामुळे आहे चर्चेत

काही दिवसांपूर्वीच रिहानाने असेच एक फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्या फोटोने सा-यांचा संताप झाल होता. ...

आताही काँग्रेस रिहानाचीच बाजू घेणार का? रिहानाचा ‘तो’ फोटो पाहून भडकले राम कदम - Marathi News | rihanna shared a topless photo with huge pendant of lord ganesha ido ram kadam reacted on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आताही काँग्रेस रिहानाचीच बाजू घेणार का? रिहानाचा ‘तो’ फोटो पाहून भडकले राम कदम

पुन्हा का चर्चेत आली रिहाना? काय म्हणाले राम कदम? ...

Rihanna Topless Photo : आता रिहानानं शेअर केला टॉपलेस फोटो; अन् गळ्यात घातलं गणपतीचं पेंडेंट; केंद्रीय मंत्री म्हणाले.... - Marathi News | Popstar rihanna poses topless for her lingerie brand with ganesha necklace | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Rihanna Topless Photo : आता रिहानानं शेअर केला टॉपलेस फोटो; अन् गळ्यात घातलं गणपतीचं पेंडेंट; केंद्रीय मंत्री म्हणाले....

Popstar Rihanna poses topless with Ganesha figurine necklace : रिहानानं केलेले टॉपलेस फोटो शूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...