कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. ...
नागपूर समाजकल्याण विभागाला अत्याचार बळींना भरपाई वितरित करण्यासाठी चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंत १ कोटी २१ लाख ६२ हजार रुपये अर्थसाहाय्य मिळाले आहे. ...
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. ...
विदेश दौऱ्यावर गेलेल्या मुख्याध्यापिकेची माहिती, माहितीच्या अधिकारात न दिल्यामुळे राज्य माहिती आयोगाने १० हजार रुपये नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास द्यावी, अशी कारवाई केली आहे. ...
अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना वास्तवापासून दूर ठेवण्याचा अधिकार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप अनेक स्तरावरून केला जात आहे. ...