लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती अधिकार

माहिती अधिकार, मराठी बातम्या

Right to information act, Latest Marathi News

‘छुप्या’ कारभाराला सर्वोच्च न्यायालयाने लावला चाप, ऊठसूट ‘आरटीआय’चीही गरज नाही... - Marathi News | The Supreme Court ordered that the information related to the functioning of every government office, which is necessary for the common citizens, should be posted on the website. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘छुप्या’ कारभाराला सर्वोच्च न्यायालयाने लावला चाप, ऊठसूट ‘आरटीआय’चीही गरज नाही...

सरकारी कार्यालयांचा ‘आरसा’ आता सर्वांनाच होणार खुला, न्यायालयाचे आदेश ...

दारू दुकानदाराला ‘ब्लॅकमेलिंग’; RTI कार्यकर्ता ५० हजारांची खंडणी घेताना रंगेहाथ अटकेत - Marathi News | So-called RTI activist 'blackmailing' a liquor shopkeeper; Arrested red-handed while taking ransom of 50,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारू दुकानदाराला ‘ब्लॅकमेलिंग’; RTI कार्यकर्ता ५० हजारांची खंडणी घेताना रंगेहाथ अटकेत

स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी सापळा लावून रंगेहाथ पकडले ...

काही देणे - घेणे नसताना उचापती; उदंड झाले माहिती ‘अधिकार’ वाले! - Marathi News | without reason activity; RTI activist suddenly increased! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काही देणे - घेणे नसताना उचापती; उदंड झाले माहिती ‘अधिकार’ वाले!

विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा? शासकीय कार्यालयांमधील अधिकारी त्रस्त ...

RTE | आरटीई ऑनलाईन लॉटरीचे ५ एप्रिल रोजी आयोजन  - Marathi News | RTE Online Lottery to be held on 5th April pune latest education news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई ऑनलाईन लॉटरीचे ५ एप्रिल रोजी आयोजन 

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची माहिती... ...

RTI मधून शाळेची माहिती मागवल्याने मुख्याध्यापकास मारहाण - Marathi News | Principal assaulted for seeking school information through RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :RTI मधून शाळेची माहिती मागवल्याने मुख्याध्यापकास मारहाण

शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईच्या एका शाळेचे मुख्याध्यापक धुरंधर सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...

माहिती अधिकारात सत्यप्रत मागणाऱ्यांना आर्थिक दणका; सेलू नगरपंचायतीचा मनमानी कारभार - Marathi News | Selu Nagar Panchayat has imposed a financial burden of 5 rs to those who seeking hard copy in RTI | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माहिती अधिकारात सत्यप्रत मागणाऱ्यांना आर्थिक दणका; सेलू नगरपंचायतीचा मनमानी कारभार

या मनमानी कारभाराला आवर घालण्याची मागणी होत आहे. ...

माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली, पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना फटकारले - Marathi News | Trampling on the right to information; nagpur bench slammed PWD officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली, पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना फटकारले

राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात फटकारले, तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस का केली जाऊ नये, अशी विचारणा केली व यावर २१ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले. ...

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे - Marathi News | Right to Information Act should be used for public interest says State Information Commissioner Rahul Pande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

माहितीचा कायदा ठराविक मर्यादेत न राहता व्यापक जनहिताच्या दृष्टीने सर्वांनीच या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले. ...