लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे ‘आरटीई’च्या जागांची संख्या घटणार - Marathi News | Due to the decision of the education department, the number of 'RTE' seats will decrease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे ‘आरटीई’च्या जागांची संख्या घटणार

अनुदानित शाळा जवळ असल्यास खासगी शाळेत प्रवेश नाही ...

सरकार, कधीपर्यंत फुकटात शिकवायचे ते तरी सांगा? इंग्रजी शाळांच्या चालकांचा टाहो - Marathi News | Govt, tell me how long to teach for free? English School Driver's questions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार, कधीपर्यंत फुकटात शिकवायचे ते तरी सांगा? इंग्रजी शाळांच्या चालकांचा टाहो

इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश ...

इंग्रजी शाळांचे आरटीई परताव्यासाठी दिवाळीपूर्वीचे अल्टीमेटम - Marathi News | Pre-Diwali ultimatum for English schools to return RTE | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंग्रजी शाळांचे आरटीई परताव्यासाठी दिवाळीपूर्वीचे अल्टीमेटम

नागपूर जिल्ह्यातील शाळांचे ११० कोटी थकित : आंदोलनाचा इशारा ...

तिप्पट अर्ज असतानाही ३६ जिल्ह्यातील १९ हजार बालके आरटीईच्या प्रवेशापासून वंचित! - Marathi News | 19,000 children in 36 districts deprived of admission to RTE despite triple application! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिप्पट अर्ज असतानाही ३६ जिल्ह्यातील १९ हजार बालके आरटीईच्या प्रवेशापासून वंचित!

प्रक्रिया उशिरा होत असल्याचा फटका ...

Bhandara: आरटीई मोफत प्रवेशाकडे ५० पालकांची पाठ, चार फेऱ्यांनंतर आता प्रवेशाची आशा धूसर - Marathi News | Bhandara: 50 parents turn their backs on RTE free admission, hopes of admission now dim after four rounds | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरटीई मोफत प्रवेशाकडे ५० पालकांची पाठ, चार फेऱ्यांनंतर आता प्रवेशाची आशा धूसर

RTE Free Admission: शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटत असले तरी, शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेशाच्या फेऱ्यांचे गुऱ्हाळ सुरूच आहे. चौथी फेरी होऊनही ५० जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत. ...

आरटीई मोफत प्रवेशाची अंतिम फेरी सुरू, ५३ जागा अद्यापही रिक्तच ! - Marathi News | Final round of RTE free admission has started, 53 seats are still vacant! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरटीई मोफत प्रवेशाची अंतिम फेरी सुरू, ५३ जागा अद्यापही रिक्तच !

आतापर्यंत ७१० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण : आता किती प्रवेश होतात याकडे लक्ष ...

सरकार फी भरत असूनही मुंबईत अजूनही ‘आरटीई’च्या दोन हजार जागा रिकाम्याच - Marathi News | Despite the government paying the fee, still two thousand seats of RTE are vacant in Mumbai | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सरकार फी भरत असूनही मुंबईत अजूनही ‘आरटीई’च्या दोन हजार जागा रिकाम्याच

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार ...

‘पीएसबीए’ शाळेत ‘आरटीई’ कोट्यातून फक्त ‘टीचिंग’ मोफत; इतर उपक्रमांसाठी वेगळा ‘चार्ज’ - Marathi News | Only 'teaching' free from 'RTE' quota in 'PSBA' school; Separate 'charge' for other activities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पीएसबीए’ शाळेत ‘आरटीई’ कोट्यातून फक्त ‘टीचिंग’ मोफत; इतर उपक्रमांसाठी वेगळा ‘चार्ज’

‘पीएसबीए’ शाळेत विद्यार्थ्यांशी भेदभावाचा धक्कादायक प्रकार : शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश ...