राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. ...
तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या ...